by Deepa Vankudre ✓ · 8 Feb 2020
वेध गुलाबी थंडीचे कोणी येईल हा भास! मनी काहूर माजले, एका स्पर्शाची ही आस! सुख हिंदोळे हे घेई, मनी आठवण दाटे ऊब देईना देईना वारा हळवा पहाटे!
Loading comments…
Loading comments…