by Sanjay Gurav ✓ · 2 Jan 2021
आता तिलाही उसंत नाही मलाही वेळ नाही जुळविलेल्या गणिताचा कुठलाच मेळ नाही... जोडणीत सरले आयुष्य कळले सोपा खेळ नाही आंबट गोड म्हणायाला जगणे काही भेळ नाही...
Loading comments…
Loading comments…