by Tushar Chandrakant Mhatre ✓ · 28 May 2020
वेळ कोणास थांबत नाही, हाती कसा लागावा मनातील आठवणींचा, माग कसा काढावा वेळ काळोखी गुहा, वेळ प्रकाशाचे घर वेळ शत्रूचेही रुप, वेळ दोस्तीचे माहेर आळसावलेली ओंजळ माझी, त्यात कसा धरावा वेळ कोणास थांबत नाही
Loading comments…
Loading comments…