by Sanjay Gurav ✓ · 28 May 2020
निसटून चाललेली वेळ कधी चिमटीत पकडता येत नाही कितीही बलदंड बेडी असो वेळ जखडून ठेवू शकत नाही वेळ भास आभासाचा खेळ नुसता किती गेला-राहिला मोजत बसता कणाकणाने सरत जातो नकळत दिसत नाही ठेवा कितीही पाळत
Loading comments…
Loading comments…