by Rahul Shedge ✓ · 31 Aug 2020
देव तो आपला सेवा करताना पाहिला वेषात वेगवेगळ्या तो वावरताना पाहिला॥ खाकी वर्दीत तो रस्त्यावर पाहिला तत्परतेने कार्य करताना दिसला॥ डाॅक्टर वेषात दवाखान्यात पाहिला सतत सेवा देताना दिसला॥
Loading comments…
Comments
Loading comments…