by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 18 Jun 2020
सकाळ उजाडते ती गुड मॉर्निंग मेसेजने रात्र सरते ती गुड नाइटने गप्पाचा कट्टा व्हाट्सअप ग्रुपमध्ये सुरु झाला तासनतास चॅटिंगवर वेळ जाऊ लागला व्हिडिओ कॉलमुळे प्रत्यक्षात भेटण्याचा आभास होऊ लागला
Loading comments…
Loading comments…