by Jyoti gosavi ✓ · 3 Aug 2020
माझा लाडका लहाना भाऊ आहे मोठ्या दुःखात माझी लाडकी वहिनी बाई गेली डाव सोडून अर्ध्यात दिवस होता आनंदाचा संक्रांतीसारखा सण अशा दिवशी आले तिला अहेवपणी मरण
Loading comments…
Loading comments…