by manisha khamkar ✓ · 14 Feb 2020
उलघाल तुझ्या मनाची होऊ दे कमी संत संगतीने परिवर्तन होईल तुझ्या मनी करून विचार नेटका अहंकाराला दूर फेका सोड तुझा पुरुषी हेका माणूस म्हणून जगायला शिका
Loading comments…
Loading comments…