by Ishwari Shirur ✓ · 12 Jul 2020
तिच्या येण्याची चाहूल माझ्या येण्याचा भडीमार ती नाही तर आत्महत्या मी आलो तर नासधूस एकाच आभाळाची परि मतभेद फार अशा पावसाचे रुपच भन्नाट
Loading comments…
Loading comments…