by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 30 Apr 2019
माणूस जातीच्या बेडीत कायमचा अडकला जातीच्या त्या विळख्यातून तो कसा का सुटेना? स्वार्थाच्या लालचेने मतभेदात विखुरला जगण्याचे हक्क त्याला कसे का कळेना?
Loading comments…
Loading comments…