by Ishwari Shirur ✓ · 6 Jun 2020
विदुषकाला सक्ती मोठी रडण्याची मुभा त्यास नाही वैयक्तीक दुःख जरी नेक मुखी सदा हास्याची रेख आबालवृद्ध सारेच दोस्त पाहता यास दुःखाची होते बत्ती गुल
Loading comments…
Loading comments…