by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 7 Mar 2021
तांत्रिकी, अभियांत्रिकी शिक्षण भारताला लाभले वरदान जगात विखुरले शास्रज्ञ भारताचे, राखली भारताची शान शोधांची जननी, विज्ञानाचे माहेरघर नाव जगात भारत सर्व सुखी संपन्नतेचा शिकविते धडा आपल्या मातृभूमीत
Loading comments…
Comments
Loading comments…