by Savita Kale ✓ · 6 May 2020
रूप पालटले सृष्टीचे ग्रहण असे लावले हसत्या खेळत्या मानवाला स्मशानात पोहोचवले हिंमत करुनी देऊ लढा आता हरवू कोरोनाला नियम सारे पाळू आपण वाचवू धरणीमातेला
Loading comments…
Loading comments…