by Manisha Awekar ✓ · 6 Jun 2020
ऐलसीटावरी मामी, बसे सैलावूनी निळसर पट्टा, घट्ट बांधला खोवूनी वाट तयांची, काय पुसता अभ्रांतूनी ढगांवरी कुरघोडी, अंतराळातूनी शीतपेये सुंदरी, पुसती प्रश्नांतूनी हो नाही येतसे, आशंकित मनातूनी
Loading comments…
Loading comments…