by Neha Ranalkar(Nawate) ✓ · 18 Feb 2020
मुळ मुद्दा दूर सारून प्रत्येक गोष्ट विपर्यास करून सांगणे हिच शैली या कवितेतून व्यक्त केली आहे. ताट वाढून ठेवले आहे पण खाण्याची इच्छाच नसणं हे एक उदाहरण येथे दिले आहे.
Loading comments…
Loading comments…