by Sanjay Gurav ✓ · 12 Sept 2020
तुला पाऊस हवा होता मला... पावसात विसावा वर अधिकचा अट्टहास, मी जरा राजसच दिसावा पण... राजबिंडा माणूस, पावसात भिजतही नाही आणि विसावतही नाही त्याला मुळी याची बरं का परवानगीच नाही... आता?
Loading comments…
Loading comments…