by Neha Ranalkar(Nawate) ✓ · 29 Oct 2021
झेंडूची फुले प्रत्येक सणाला घरोघरी लावण्याची पद्धत आहे. दाराला तोरण, देवतांना हार व पुजा झेंडू शिवाय पूर्ण होत नाही.
Loading comments…
Comments
Loading comments…