by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 6 Jan 2021
मधुनच वीज गायब होई दिव्याचा प्रकाश घरभर कधी मेणबत्ती, कधी घासलेटचा दिवा अभ्यास करी रात्रभर नव्हत्या तेवढ्या सोई तरी सारे सुखी होते आता सर्व काही मिळते तरी निराशेचे डोंगर दिसते
Loading comments…
Comments
Loading comments…