by Rajashri Bohara ✓ · 16 May 2020
आळवती देवास हे धर्म पंथ जाहली बंद देवालये सारी धावले मानवी रुपातूनीच पोलीस, डॉक्टर, परिचारी... दिनरात अखंडीत कार्यतत्पर निज, अन्न त्यागले देशाखातर दिसला देव त्यांच्या रुपी राखली माणुसकी निरंतर
Loading comments…
Loading comments…