by Yashodhara Sonewane ✓ · 26 Aug 2020
माणूस म्हणून जगू द्यावे नका छळू म्हाताऱ्या जीवांना दिवस येती सर्वांवर रे जीवन मरण लागले सजीवांना लहानपणी सर्वच मुलांचे राहतात आई-वडील सर्वस्व मग का रे मोठे झाल्यावर मायबाप नकोशी वाटतात
Loading comments…
Comments
Loading comments…