by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
तासनतास जिममधे घाम गाळत बसायचं काट्यावर उभं राहून जड मनानं उतरायचं तुम्हाला "बरं" जमतं!! आम्हाला नाही बाई जमत!! फुलामागे धावायचं मर्यादेत मारायचं शॉsssट ओरडायचं जिंकल्यावर खुलायचं
Loading comments…
Loading comments…