by Vinita Kadam ✓ · 11 Feb 2020
माझी दुसरी कविता "चेतनागुणोक्ती अलंकार" मधील आहे. "चेतनागुणोक्ती" म्हणजे निसर्गातील घटकांचे मानवीकरण करणे होय. वसंताची चाहूल लागताच सर्व नैसर्गिक घटक त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
Loading comments…
Loading comments…