by prakash patil ✓ · 22 Jul 2020
रिमझिम पावसाचे चांदणे रानात भरले तुझ्या नावाचे गोंदण सखे मनात कोरले उधळती मोती पोवळे सडा पडला वनमाळी पुनवेची अर्धचंद्रकोर तुझ्या डोंगर कपाळी
Loading comments…
Loading comments…