by Pratibha Lokhande ✓ · 19 Mar 2021
किती सुंदर आहे, हे जग स्वतःच्या नजरेने पाहा जरा हे पशु, पक्षी, प्राणी, तलाव, झरणे झाडे, फुले हे सर्व आपलेच आहे, फक्त जपा तुम्ही याला
Loading comments…
Comments
Loading comments…