by Bharati Sawant ✓ · 12 May 2021
तापलीय वसुंधरा मानवाच्या करणीने जागतिक तापमान उंचावले धरणीने हो जागा आता मानवा कर यावर जालीम उपाय झाडे वृक्ष लावण्याचा साधाच तर आहे पर्याय
Loading comments…
Loading comments…