by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 8 Feb 2020
उन्हाची किरणे दारी रेंगाळली स्पर्शूनिया गेली चिंब मन... व्याकुळ मनाच्या निःशब्द भावना हळव्या सांजेला उमगल्या...
Loading comments…
Loading comments…