by आ.बा. जाधव ✓ · 14 Jun 2020
अर्धे आयुष्य सोसले थोडं सोस ना आता आई! भूतकाळ पुसून समाधान घालीन तुझ्या मी ओटी दुःखाला झुगारलंय केव्हाच मी उरली ती फक्त चिकाटी तू गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे फुलवीन मी मोती
Loading comments…
Loading comments…