by Prashant Shinde ✓ · 12 May 2019
व्यंगचित्रात। तुलाही मलाही। आज पाहिलेही।मुकेपणी।। सुंदर गोंडस।तू नीट नेटकी। मी ही होतोच की।बावळट।।
Loading comments…
Loading comments…