by Meena Mahindrakar ✓ · 6 Jun 2020
आरोग्याची हानी रक्ताच्या त्या पेशी मृत्यूकडे नेशी हळूहळू निकोटीन घुसे तत्पर रक्तात मरण स्वस्तात होते मग सिगारेट ओढी फुफ्फुसे बिघडे कुटुंब उघडे पडे मग
Loading comments…
Loading comments…