120Log inSign up
Poem · Drama

व्यसनमुक्ती

by Shabana Mulla ✓ · 26 Mar 2019

1.7KReads
52Likes
1Min read

आई-बाबा सांगे| चांगली संगत|| असावी रंगत| आयुष्यात|| दारूचे व्यसन|शरीराचा नाश|| गळ्याला तो पाश| जीवनाचा||

Loading comments…

व्यसनमुक्ती · StoryMirror