by Manisha Awekar ✓ · 6 Jun 2020
घर कसले ते चंद्रमौळी खचले कसे जलवर्षावे आडव्यातिडव्या जलधारा चहूबाजूंनी झोपडी गळे कष्टाने संसार जमविला चिमटा पोटालागी घेऊनी मुले लागली आता शिकाया अवचित विस्फोट करणी
Loading comments…
Loading comments…