by Ankit Navghare ✓ · 7 Jun 2020
कसं म्हणून सांगू की तुझ्याविना गोडी या साखरेला नाही जसे झुणक्याविना आता काही किंमत त्या भाकरीला नाही माहित आहे मला तुझ्यासारखे या जगात मला दुसरे कुणी मिळणार नाही रक्षाबंधनाच्या तुझ्या हातच्या
Loading comments…
Loading comments…