by Ramkrishna Nagargoje ✓ · 29 May 2020
मध्येच वारे येतील मोठे, वाऱ्याबरोबर ढग पळे, भरतील तुंडुब तळे सारे, गवत हिरवे जिकडे तिकडे किलबिल करती पक्षी बरे, ढगात सारे पाणी भरे, गर गर चक्र फिरे, येता पाऊस दिवस बरे
Loading comments…
Loading comments…