by Nilesh Jadhav ✓ · 25 Sept 2020
आसुसले कान माझे ऐकण्या आवाज तुझा मनातलं गुपित कानामध्ये हळूच सांगून जा... शिणले डोळे वाट पाहुनीया आता तू नजरेच्या भाषेने नजरेशीच बोलून जा...
Loading comments…
Comments
Loading comments…