by Shakil Jafari ✓ · 14 Feb 2020
पुकारलेच नाही बंड आम्ही ऐतखाऊ लोकांच्या अत्याचाराविरोधात, फुंकलीच नाही रणभेरी, तरीही तुम्ही आम्हाला पराभूत घोषित केले, युद्ध प्रारंभ करण्याअगोदरच थांबा युद्ध तर अजून व्हायचे आहे, भूक आणि भाकरीचे युद्ध
Loading comments…
Loading comments…