Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#अडगळी
1 storys
" अनुजा ... !! (भाग दुसरा )
vinit Dhanawade · 29 min read · 2.3K reads
म्हणजे आदल्या रात्री आपण जे वाचत होतो.. त्याच जगात मी जगत होते.. काल्पनिक सगळं.... साहेबराव.. नंदा.. ते हॉटेल आणि आदित्यही.. काल्पनिक... " तुझा सगळं पुस्तक तेव्हा वाचून झालं होतं... त्या मुलीचं नाव आहे काहीतरी.. त्यावरच आपण कॉल करून बोलत होतो... काय नाव होते तिच..." सई विचार करू लागली. अनुला राहवलं नाही. तिने पुस्तकचे शेवटचे पान उघडले. जे तिने अनुभवलं होते, तसेच त्या पुस्तकात लिहिलं होतं. सगळेच खोटं होतं ते... आणि एका क्षणी, अनुजा पुस्तक वाचायची थांबली. " भेटलं का नाव तुला त्या हिरोईनचे... " अनुने पुस्तक तिच्यासमोर धरलं. त्या पुस्तकातील ... काल्पनिक कथेतील मुख्य स्त्री पात्राचे नावं होते...... " अनुजा !! "
Thriller