Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#अर्भक
1 storys
न संपणारा शेवट
Nagesh S Shewalkar · 8 min read · 1.5K reads
बरोबर मध्यरात्री त्यागानंद सर्वांचा निरोप घेऊन, मठाधिपती महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मठाच्या मुख्य दरवाजाजवळ आले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा आणि कुण्यातरी बालकाचा रडण्याचा आवाज एकच झाला. त्यागानंदांनी पाहिले, पायरीवर नवीन बालक....नवा त्यागानंद हजर झाला होता. कोणीतरी दूर पळत जात असल्याची चाहूल त्यांना लागली...... त्यागानंद नवीन मठाच्या दिशेने निघाले. दमदार, निश्चयपूर्वक पावले टाकत ते चालत राहिले. दिशा उजळू लागल्या. पहाटेचा मंद, शीतल वारा त्यांना स्फूर्ती देत होता. योग्य वेळी त्यागानंद मठाजवळ पोहोचले. दूरवरून त्यांनी पाहिले, एक व्यक्ती मठापासून लगबगीने दूर जात आहे. वेगळ्याच शंकेने त्यागानंद पायरीजवळ पोहोचले. त्यांची शंका खरी ठरली. मात्र एका वेगळ्याच निश्चयाने त्यांनी मठापासून दूर गेलेल्या व्यक्तीच्या दिशेने पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी खाली वाकून त्या व्यक्तीने टाकून देताच भोकाड पसरून त्यागानंदाचे स्वागत करणाऱ्या त्या नवजात बालकाला ह्रदयाशी धरले......
Tragedy