English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#अश्विनी
2 storys
होस्टेल
Shalini Wagh · 3 min read · 1.4K reads
प्रियाला आवड निर्माण झालेली आहे होस्टेल बद्दल हेही मुलांच्या लक्षात आले आणि हसता-हसता म्हणाल्या तू ही जगून बघ हॉस्टेल लाईफ. खूप काही गोष्टी असतात आई आई बाबा परिवार सोबत राहून नाही समजत पण खरे अनुभव हे हॉस्टेलमध्ये येतात मग ते सुखद असो दुःखद आयुष्यभर लक्षात राहणारे .आणि आठवल्यावर मात्र डोळे ओले चिंब होणारे. प्रियालाही छान वाटलं आणि हॉस्टेल लांब आई-बाबा नसतात ही भीती ची संकल्पना दूर झाली आणि ती ही भावी आयुष्यात संधी आलीच तर बाहेर जाण्यास मनाच्या तयारीला लागली.
Inspirational
मिस. अश्विनी देशपांडे
sanket kulkarni · 10 min read · 171 reads
तिचा फक्त रडण्याचा आवाज येत होता, मला काहीच सुचतं नव्हतं, छातीत नुसती धडधड होत होती, काय झालं या विचारानेच हात पाय कापत होते, तरी स्वतःला सावरून तिला बोलायला प्रवृत्त केलं.
Comedy