StoryMirror - Read, Write, Share & Repeat- " सूड… ( भाग पहिला ) "vinit Dhanawade · 26 min read · 2.4K readsकाय म्हणायचं आहे अभी… ", महेश खूप वेळाने विचार करून बोलला.
" एकच व्यक्ती… तीन वेगवेगळ्या ठिकाणी, तेही एका दिवसात शक्य नाही. ",
"म्हणजे कोणीतरी चुकते आहे, तीनपैकी एका ठिकाणी.….बरोबर ना." महेश… ,
" नाही महेश… तिन्ही लोकेशन बरोबर आहेत… पहिलं… Bangalore airport, तिथली passenger list, ती खरी आहे.… नंतर ते रेल्वे पोलिस, त्यांनी तर तिला पाहिलं प्रत्यक्ष आणि नंतर हा… त्याचं म्हणणं बरोबर आहे, मशीन चुका करत नाहीत." ,
" म्हणजे ? ",
" म्हणजे महेश… काहीतरी खूप मोठी गडबड आहे… तीन ठिकाणी… एकच व्यक्ती… कोमल सावंत… " बोलता बोलता अभी खिडकी जवळ गेला. " कोमल सावंत… … कोमल नक्की गेली तरी कुठे ? "Thriller
- सुमनप्रतिक्षा कदम · 2 min read · 514 readsबाळंतपण आणि नामकरणाच्या कौटुंबिक सोहळ्याची गोष्टOthers
- कोमल है, कमजोर नहीं तूArchanana Borawake · 4 min read · 271 readsअत्याचार करणाराची नांगी जागीच ठेचण्याची प्रेरणा देणारी कथाInspirational