StoryMirror - Read, Write, Share & Repeat- सोनेरी दिवस ………( भाग २)vinit Dhanawade · 10 min read · 1.9K readsशाळा सुटण्याची वेळ झाली तसा विवेक अस्वस्थ झाला. पाऊस सुद्धा चांगलाच धरला होता. आणि ती वेळ आली , शाळा सुटण्याची. विवेकला हेच पाहिजे होतं ना. एक प्रोब्लेम होता " Group ला कसं कटवायचं ? " . सई पुढे जाऊ लागली तसा विवेक चलबिचल होऊ लागला. " चल यार .. आज मी जातो इकडून. घरी काम आहे जरा." विवेकने राकेशला जाताजाता सांगितलं." OK Boss " विशालने विवेकला permission दिली. " थांब विवेक " नितीनने विवेकला थांबवत म्हटलं , " चल न्या.... त्याला जाऊ दे ना , मोठ्ठ काम आहे ना त्याचं घरी. " राकेशने रागातच म्हटलं."हा .. हो पुढे आलोच मी ." असं सांगितल्यावर राकेश पुढे निघून गेला. " विवेक .... मला माहित आहे काय काम आहे तुजं "," नाही रे , खरंच काम आहे.","मी सकाळी बघितलं तुला आणि मला माहित आहे तू का भिजला होतास ते. " तसा विवेक गप्प बसला," बघ , तुला मित्र म्हणून सांगतो , आपण अजून शाळेतच आहोत. या गोष्ठीसाठी अजून खूप वर्ष आहेत."," अस काय बोलतोस रे नितीन, तुला वाटते तसं काही नाही आहे. मला फक्त मदत करायची होती तिला."Romance
- जादूची छत्रीVgshjsksldv Gshshshs · 9 min read · 9.3K readsसत्याची कसं धरून पुढे गेल्यास यश आपल्या पायाशी लोळण घेते.Drama
- ओला कोपराSuresh Kulkarni · 3 min read · 1.3K readsपावसातल्या अविस्मरणीय आठवणीने एखादा कोपरा ओला असतोच. त्याची साक्ष देणारी ही रचनाRomance
- बटन छत्री!Sandhya Kadam · 3 min read · 1.2K readsआकाशी रंगावर नाजुकशी dark निळी प्रिंट, नवी कोरी करकरीत!Others
- चिंबउमेश तोडकर · 5 min read · 57 readsनिसर्ग सौंदर्याच्या कुशीत विहरणाऱ्याची कथाRomance
- कोरोना आणि देवदूतMrs. Smita Vijay Shinde · 2 min read · 133 readsकोरोना काळात पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करणारा लेखInspirational
Loading…