Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#जाऊ
6 storys
जाऊबाई नाही बहिणी
Anuja Dhariya-Sheth · 6 min read · 258 reads
आजींनी दोघींवरून हात ओवाळून बोटे मोडली अन् म्हणाल्या अशाच राहा आयुष्यभर.. कोणी किती प्रयत्न केले तरी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा म्हणजे हे घर नेहमीच एकसंध राहीलं.
Others
माझी ज्येष्ठा
Anuja Dhariya-Sheth · 4 min read · 340 reads
आम्ही दोघी सूना तरी नियम का वेगळा? हे डाव, उजव का? खुप् रडवेली व्हायची..
Classics
सावित्री म्हणावे का
Jalindar Barbade · 5 min read · 487 reads
सावित्रीने यमाच्या दारातून सत्यवानाचे प्राण परत आणले त्याचप्रमाणे संगीतानेदेखील आपल्या नवऱ्याला डोळ्यावर पट्टी बांधून बसलेल्या कोर्टातून आणि भाऊबंदाच्या विळख्यातून बाहेर काढले होते.
Drama
खरे प्रेम
Aarti Ayachit · 1 min read · 460 reads
रंगुनी रंगात सुरूवात केली तुझ्या बरोबर नवजीवनाची. पाहता-पाहता वर्षभरातच होळी खेळून लक्ष्मीची सोनेरी पावलं घेऊन छकुली आली या जीवनात.
Drama
गर्वाचे घर खाली !©®
Neelima Deshpande · 4 min read · 187 reads
मोठेपणा फक्त वयाने किंवा मानाने नव्हे तर आपलेपणाने, प्रेमाने, इतरांना जीव लावून मिळवायचा असतो हे तिने कधी आजवर लक्षातच घेतलं नाही.
Abstract
सुखी संसाराचा कानमंत्र
Anuja Dhariya-Sheth · 3 min read · 556 reads
मोठी सर्व सहन करत होती... तिचे म्हणणे इतकंच की "ओम दुर्लक्षाय नमः" प्रत्येक गोष्ट त्यांच्या हो ला हो करत असे... काळ बदलला आहे, त्यानुसार बदलायचे सोडून त्या आम्ही असे केले तसे केले असेच ऐकवत बसत...
Inspirational