Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#दुनिया
14 storys
भटकंती... पुन्हा एकदा ( भाग 1)
vinit Dhanawade · 33 min read · 1.6K reads
वेड्या भटक्याने ऐकलं ते. पाऊस आणि मी खूप आधी पासून मित्र आहोत .. यांना काय कळणार फरक. पाऊस कसा बघायचा असतो ते. त्याने चालत्या गाडीचा दरवाजा उघडला. समोर सूर्यास्त होतं होता आणि गाडीच्या मागून पाऊस येतं होता. दोन वेगळे ऋतू एकाच वेळेस.. पुढच्या ५ मिनिटात पावसाने गाठलं गाडीला. त्याने हात बाहेर काढून पावसाला "स्पर्श" केला. नंतर चेहरा बाहेर काढून गालावर, डोळ्यावर पावसाचे थेंब झेलले. " पाऊस बघायची " सवय , नजर सगळ्यांकडे नसते... त्याला अनुभव लागतो... भटकंतीचा... त्याच्या चेहऱ्यावर केस आलेले.. वाऱ्याच्या एका थंडगार झुळूकेने केस बाजूला केले. हसला भटक्या... ओळखीची smile... डोळ्यात ओळखीचा वेडेपणा.... गावातले काहीही नावे देऊ दे त्याला.. पावसाने, त्याच्या मित्राने बरोबर ओळखलं होतं त्याला... आकाश !!
Classics
" प्रेमातलं जग "
Aaba Kale · 3 min read · 474 reads
" प्रेम " हे कधीच करता येत नसतं ते अचानक होतं. तसंच काही घडून गेलं मंजिरी आणि अथर्वच्या जीवनात.
Romance
देव भेटायला आला...
" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. · 3 min read · 171 reads
देवाच्या मनात कितीतरी विचार येवू लागले.. मी जर माणसाला भेटलो..तर माणसं मरुन जातील.. कारण मी एक आणि लोकं अनंत, अगणित, प्रत्येकाला वाटेल देव मला भेटला पाहिजे..
Abstract
देव भेटायला आला...
" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. · 3 min read · 248 reads
प्रत्येकाला कळून चुकले देव काही आपणास भेटणार नाही.. कारण आपण जेवढे पापं केले तेवढं पाप दुसऱ्या नं कोणी केलं नसावे.. स्वताला लायक समजून भस्म होण्याचं साहस कोण करणार..?
Others
विश्वास
Gayatri Sonaje · 1 min read · 579 reads
हातात काय उरतं फक्त पश्चात्ताप.. शेवटी स्वतःला कोसत बसतो आणि अश्रुंनी भिजत राहतो... इतकंही कुणाच्या आहारी जाऊ नका, की उद्या उठून तुम्हीच त्यांचा आहार होऊन जाल..
Others
ती...
Samadhan Navale · 2 min read · 128 reads
'ती' अचानक भेटल्यावर मनातल्या भावनांचे वर्णन करणारी आठवण
Romance
Loading…
Next page →