English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#परिश्रम
8 storys
जीवनात श्रमाचे महत्त्व
Hanamant Padwal · 3 min read · 962 reads
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कष्टाला, श्रमाला खरेच किती महत्व आहे.केवळ स्वावलंबनासाठी महत्व नाही तर आपले स्वस्थ्य आणि आरोग्य योग्य राखण्यासाठी सुध्दा श्रमाचे महत्व आहे.
Others
राधाई...एक हक्काचा आधारस्तंभ
Smita Bhoskar Chidrawar · 9 min read · 242 reads
हतबल झालेली राधा शेवटी आत्मघात करण्याचा निर्णय घेते ...पण माऊलीला एकटीला सोडून जाणे तिला नकोसे झाले होते. त्या निष्पाप जीवाला कोणाच्या भरवशावर सोडायचे ? आता पुढे काय करावे या विचारात असतानाच....
Tragedy
हिटमेन
Ajay Nannar · 3 min read · 212 reads
सुरुवातीला रोहित नवीन शाळेत प्रवेश घेण्यास कचरत होता कारण त्याला माहित होते की हे एक महागडे प्रकरण आहे आणि त्याला माहित आहे की त्याचे कुटुंब शाळा फी घेऊ शकणार नाही.
Inspirational
संकल्प
arun gode · 5 min read · 160 reads
परिश्रमांतून वेगळीच अनुभूती देणारा लेख
Inspirational
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची 73 वर्षे....
Ajay Nannar · 7 min read · 66 reads
माणूस असो वा देश असो स्वातंत्र्या सारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले.
Others
न फिटणारे ऋण
Nandkumar Marawade · 6 min read · 354 reads
"परि नाही घडली सेवा काही", या उक्तीप्रमाणे खरोखरच आमच्यासाठी आमचे वडील आयुष्यभर राबराब राबले आणि आमचे चांगले दिवस आले असता त्यांच्या सेवेची संधीही आम्हाला मिळाली नसल्याचे शल्य आजही बोचत आहे.
Inspirational
Loading…
Next page →