English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#समुद्र
18 storys
" रातराणी.... (भाग १ ) "
vinit Dhanawade · 37 min read · 2.4K reads
दिक्षाच लक्ष नव्हतं आज कामात. राहून राहून तिला विनयची आठवण येतं होती. काम तसंच बाजूला ठेवलं आणि ऑफिस मधून खाली आली.. कुठे जाऊ आता... मनात म्हणत असताना तीच लक्ष बागेत गेलं... विनयची रातराणी होती तिथे ना.. बहरून आलेली.... कितीतरी कळ्या... रात्रीची वाट बघत होत्या... उमलायचे होते ना त्यांना... दिक्षा आली तिच्याजवळ. रातराणी वरून मायेने हात फिरवला. विनय असंच करायचा ना ... गोंजारायचा तिला. तिथेच बसली दिक्षा. विनयची आठवण काढत... का आले ते रिपोर्ट... पण .... विनयचं का आला माझ्या life मध्ये... ये ना विनय ... वाट बघते आहे तुझी.. रातराणी तिला आता अस्पष्ठ दिसू लागली .... डोळ्यात पाणी जमा झालेलं ना...
Romance
भेट पहीली की शेवटची..
Dinesh Kamble · 2 min read · 11.9K reads
ती भयानक लहर पुन्हा सागरात परतली पण एकटीच नाही. ती दिनेश अन् अवंतिकाला आपल्या सोबतीला घेऊन गेली होती.
Romance
पहिला दिवस
Chaitali Ganu · 1 min read · 618 reads
आता स्वतःला जरा नीट न्याहाळू, परीक्षण करूयात...
Others
भेट सागराशी
कलीम तांबोळी · 1 min read · 1.5K reads
. पहिल्यांदाच तो अथांग समुद्र पहिला.
Inspirational
कातरवेळ...
Ambika Bhore · 1 min read · 212 reads
अगदी मनातही आठवणींचा तसाच उधानलेला समुद्र असतो.
Classics
जल तू ज्वलंत तू -8(अंतिम भाग)
Prabodh Govil · 12 min read · 459 reads
त्या पाट्या त्याला भिंतीशी उभ्या करायच्या होत्या. विकेटसारख्या. पाट्या घेऊन तो उजेडात आला. त्याने पाट्यावर लिहिलेली नावे वाचली. बागेत पडलेल्या त्या पाट्या वास्तविक नेम प्लेट्स होत्या. त्यावर ....
Thriller
Loading…
Next page →