English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#सूर्यास्त
5 storys
भटकंती... पुन्हा एकदा ( भाग 1)
vinit Dhanawade · 33 min read · 1.6K reads
वेड्या भटक्याने ऐकलं ते. पाऊस आणि मी खूप आधी पासून मित्र आहोत .. यांना काय कळणार फरक. पाऊस कसा बघायचा असतो ते. त्याने चालत्या गाडीचा दरवाजा उघडला. समोर सूर्यास्त होतं होता आणि गाडीच्या मागून पाऊस येतं होता. दोन वेगळे ऋतू एकाच वेळेस.. पुढच्या ५ मिनिटात पावसाने गाठलं गाडीला. त्याने हात बाहेर काढून पावसाला "स्पर्श" केला. नंतर चेहरा बाहेर काढून गालावर, डोळ्यावर पावसाचे थेंब झेलले. " पाऊस बघायची " सवय , नजर सगळ्यांकडे नसते... त्याला अनुभव लागतो... भटकंतीचा... त्याच्या चेहऱ्यावर केस आलेले.. वाऱ्याच्या एका थंडगार झुळूकेने केस बाजूला केले. हसला भटक्या... ओळखीची smile... डोळ्यात ओळखीचा वेडेपणा.... गावातले काहीही नावे देऊ दे त्याला.. पावसाने, त्याच्या मित्राने बरोबर ओळखलं होतं त्याला... आकाश !!
Classics
सांज
Jyoti gosavi · 3 min read · 190 reads
उत्कंठावर्धक कथा
Classics
तुझसे नाराज नही जिंदगी...
Anil Kulkarni · 8 min read · 273 reads
आपल्याच माणसांची मैफल सजवायची व आपल्याच माणसांची सोबत इद्रधनुष्य समजायचं
Inspirational
मावळत्या दिनकरा...
Anil Kulkarni · 2 min read · 153 reads
वृद्धापकाळातील व्यक्तींना दिलासा देणारा लेख
Abstract
हरिश्चंद्रगडावरील एक चांदणी रात्र
Arvind Kadam · 2 min read · 111 reads
हरिश्चंद्रगडावरील चांदण्या रात्रीची आठवण
Others