by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 18 Sept 2020
केतकीच्या नजरेत तिच्या बाबांबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता. तिचा बाबा तिच्यासाठी हिरो होता. मुलगी झाली म्हणून तिचे जन्मदाते वडील अचानक मायलेकीला सोडून परागंदा झाले होतेे.
Loading comments…
Loading comments…