श एक आनंददूत ठरला होता आणि दोघांनी त्यांच्या दोन्ही मुलांत कधीही भेदभाव नाही करायचा असा ठराव पास केला आणि नविन पाहुण्याच्या आगमनाने क्रिशचे अधिकच लाड होऊ लागले. किर्ती आणि कुशने एका अनाथ मुलाला जीव लावून त्याला त्याच्या उज्वल भविष्याची हमी दिली आणि क्रिशच्या पावलांनी त्यांच अवघं जीवन उजळून टाकलं. दोन वेगवेगळ्या आयुष्यांनी एकमेकांच्या आयुष्यातली कमीच दुर केली होती आणि अवघे कुटुंब परिपूर्णतेचा आस्वाद घेत आनंदाने जगत होते.....! दोन्ही अनाथ जीवने एकमेकांच्या आगमनाने सुखावली होती
Loading comments…