by mahesh gelda ✓ · 1 Dec 2021
आई या शब्दात सारी महाकाव्ये आहे. या काव्यात सारी माधुर्याची सागरे आहेत. गंगेची निर्मळता, चंदाची शीतलता, सागराची अनंतता, पृथ्वीची अनंतता हे सर्व आईमध्ये पहायला मिळते.
Loading comments…
Loading comments…