by Samiksha Jamkhedkar ✓ · 26 Oct 2021
लग्नाला 5 वर्ष झाले दिवस भर भर निघून गेले.अजूनही घरात पाळणा हलला नाही. नेहाच्या मैत्रिणीचे लहान गोंडस बाळ बघून नेहालाही आई व्हावंस वाटत होत. सगळे तिला सारखे विचारत होते.
Loading comments…
Loading comments…