by Bharati Sawant ✓ · 13 Nov 2019
फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता चंद्राची शीतलता नि रमणीयता, आकाशाची विशालता सूर्याची तेजस्विता, सागराची अमितता हे सारे गुण एकट्या आईत एकवटले आहेत.
Loading comments…
Loading comments…